Sunday, December 30, 2018

Friendship Kavita | Maitri kavita · ‎Prem Kavita · ‎Prernadayi Kavita · ‎Shrungarik Kavita


हल्ली, तो आरश्यात पहायचं टाळतो ...
कारण नसते प्रश्न त्याच्या समोर उभे राहतात ...
हल्ली, त्याचेच डोळे त्याच्याकडे ...
अगदी अनोळख्या नजरेने पाहतात ....
ओळख सांगायची गरज आहे का! ...कवी चंद्रशेखर गोखले ....

Disqus Comments