Sunday, December 30, 2018

मायबोलीवर मराठी कविता,


आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला कि एका मागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसच आहे.
Disqus Comments