Sunday, December 30, 2018

Collection of thousands of Marathi Virah Kavita



परमेश्वराची योजना निराळी असते. आपण मर्त्य जीवांनी त्यात ढवळा ढवळ केली कि ब्यालंस जातो. तोल बिघडतो. त्याची रचना पहा. तो तापट नवऱ्याला थंड बायको देतो. कंजूष नवऱ्याला उधळी बायको देतो. 'भगवंता, कसली जोडीदारीण देतो?' - म्हणून आपण त्याच्या नावाने खडे फोडतो, पण त्याची ती योजना अचूक असते. आपल्याला तो हेतू समजत नाही. मग आपण दुःखी होतो. केवळ बाह्य देखाव्यावर भुलून, कातडीचा रंग पाहून लग्न जमवतो. आर्थिक बाजू पाहतो, सौंदर्य शोधतो, शिक्षणाचा अंदाज घेतो - आणि केवळ रूपावर भाळून आयुष्यातले निर्णय घेतो. आणि म्हणून वैतागतो, पस्तावतो. परमेश्वराने भलताच जोडीदार गळ्यात मारला म्हणून कातावतो. शेजाऱ्याची बायको सुलक्षणी वाटतो.

Disqus Comments